आम्हाला जमतच नाही ..............
मैत्री करुण विसरून जाने .
जेव्हा सुख असते तेव्हा हातात हात देऊन,
फिरने दुःख वाटायला येताच हाथ सोडून
जाने हे आम्हाला जमतच नाही ..............
मैत्री म्हंटले की रुसवा फुगवा येणे
अपेक्षित असते.पण समजुत काढने पण ,
आपल्याच हातात असते .एवढ्या करनामुळे
मैत्री तोड़ने आम्हाला जमतच नाही ...............
मैत्री म्हणजे विश्वास जर विश्वासच नसेल ,
ती मैत्री नसेल . ह्या नात्याला वेगलेच नाव असेल .
पन विश्वास असेल तर ती मैत्री जिवाहून प्रिय असेल .
स्वार्थ साठी मैत्री करणे आम्हाला जमतच नाही .............
सागळेच मैत्री करणारे चांगले नसतात .
पण ज्याना भेटतात त्यांनाच्या आयुष्यात एक ,
वेगळे जग निर्माण करतात .आपले चांगले विचार
देऊन जातात. वाइट म्हणुन घेणे आम्हाला जमतच नाही .............
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा