मजेशीर-गमतीदार उखाने भाग २

) पहिली सोनी, दुसरी मनी, तिसरी जणी
सोडल्या तिघीजणी नी झालो तकी धनी

१०) कंप्यूटर ला असते फ्लोपी डिस्क
गंगुबाई शी लग्न करून मी घेतली मोठी रिस्क

११) वाकडी तीकडी बाभुला तिच्यावर बसला हेला
सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला

१२) चांदीच्या ताटात जिलेबेचे तुकडे
घास भरवते मरतूकड्या, तोंड कर इकडे

१३) शिडीवर शीडी बत्तिस शीडी
गणपतराव ओढतात विडी नि मी लावते काडी

१४) रेशमचा सदरा त्याला प्लास्टिक चे बक्कल
...........राव आहेत सुंदर पण डोक्याला टक्कल

१५) इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय
गणपतराव अजुन आले नाहीत, पिऊन पडलेट की काय ?

१६) समुद्राच्या काठावर मुऊ मुऊ वाळू
शंकरराव दिसतात साधे पण आहे आतून चालू

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा