एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
एका टेम्पों च्या मागे लिहले होते .......
भाड्याने मिळेल अणि खली लिहले होते .........
आईचा आशीर्वाद
TRUCK IN PUNE - THOK DU KYAAA ???
Chalak Kavvahi GACHANKAN Break dabu sakto........
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
"बुरी नजरवाले तेरे बचे जीये , बड़े होकर तेरा खून पीये "
"मै कब लौटुंगा मेरा इंतजार मत करना, ड्रायव्हर हु मै, मुझसे प्यार मत करना"
एका रिक्षाच्या मागे लिहिलेल वाक्य....
येता का जाउ.......?
एका रिक्शा वर लिहले होते:
सावन को आने दो अणि त्याच रिक्शाला एका ट्रकने उडवले
अणि ट्रक च्या मागे लिहले होते आया'' सावन झूम के ..........
एका रिक्शाच्या मागे लिहिलेल होत
गरीब असाल तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका.
गर्दीतुन खुप स्लो चाललेल्या एका जुनाट खटारा गाडीवर लिहीलेले वाक्य: my other
car is Rolls-Royce!
पुण्यात पि एम् टि च्या मागे लिहिलेलं असतं: "वाट पाहिन पण पि एम् टि नेच जाईन"
आमच्या गावाकडे एक ट्रालीवर लिहिले होते... "जलो मत, बराबरी करो..."
पुढे जाणार्या ट्रकच्या मागे लिहिले होते:
शिस्तीने देश मोठा होतो!!!"
पण अर्धा तास तो ओवर टेक करु देत नव्हता. शेवटी एका वळणावर ओवर टेक केल्यावर
मागे वळुन बघितलं तर
पुढच्या बाजुला लिहीले होते: " हे असचं चालायचं......!!!!"
एका टेम्पोच्या मागे लिहिलेले:
"मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि खली
लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
अणि खली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
एका टेम्पों च्या मागे लिहले होते .......
भाड्याने मिळेल अणि खली लिहले होते .........
आईचा आशीर्वाद
TRUCK IN PUNE - THOK DU KYAAA ???
एका कार च्या मागे लिहले होते .......
YES..it's my dad's Road .....any problem...... Chalak Kavvahi GACHANKAN Break dabu sakto........
बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
"बुरी नजरवाले तेरे बचे जीये , बड़े होकर तेरा खून पीये "
"मै कब लौटुंगा मेरा इंतजार मत करना, ड्रायव्हर हु मै, मुझसे प्यार मत करना"
एका रिक्षाच्या मागे लिहिलेल वाक्य....
येता का जाउ.......?
एका रिक्शा वर लिहले होते:
सावन को आने दो अणि त्याच रिक्शाला एका ट्रकने उडवले
अणि ट्रक च्या मागे लिहले होते आया'' सावन झूम के ..........
एका रिक्शाच्या मागे लिहिलेल होत
गरीब असाल तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका.
गर्दीतुन खुप स्लो चाललेल्या एका जुनाट खटारा गाडीवर लिहीलेले वाक्य: my other
car is Rolls-Royce!
पुण्यात पि एम् टि च्या मागे लिहिलेलं असतं: "वाट पाहिन पण पि एम् टि नेच जाईन"
आमच्या गावाकडे एक ट्रालीवर लिहिले होते... "जलो मत, बराबरी करो..."
पुढे जाणार्या ट्रकच्या मागे लिहिले होते:
शिस्तीने देश मोठा होतो!!!"
पण अर्धा तास तो ओवर टेक करु देत नव्हता. शेवटी एका वळणावर ओवर टेक केल्यावर
मागे वळुन बघितलं तर
पुढच्या बाजुला लिहीले होते: " हे असचं चालायचं......!!!!"
एका टेम्पोच्या मागे लिहिलेले:
"मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि खली
लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा