त्याच तिच्यावर प्रेम होत
तिच त्याच्यावर प्रेम होत
एकमेकाना साथ देणार
अस त्यांच नात होत
त्याच तिच्यावर प्रेम होत
तिच त्याच्यावर प्रेम होत
पाउस आला की मात्र तिच
त्याच्याकडे येण जाण होत
त्याच तिच्यावर प्रेम होत
तिच त्याच्यावर प्रेम होत
त्याच काही चुकल तर
तिच त्याच्यावर डाफरण होत
त्याच तिच्यावर प्रेम होत
तिच त्याच्यावर प्रेम होत
नजरेला नजर भिडली की
बोलक प्रेम मात्र मूक होत
त्याच तिच्यावर प्रेम होत
तिच त्याच्यावर प्रेम होत
एकमेकांच्या सुखासाठी
नेहमी त्यांच्यात भांडण होत
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा