आहे का तुम्हालाही अशी मैत्रिण ? ? ?
मित्रांनो तिची नेहमीच तक्रार असते
मी म्हणे कधी बोलत नाही
आणि तिच्यापुढे माझ मन
मी कधी खोलत नाही
तिला कितीही म्हणालो
"तुझ्याशिवाय माझा चालत नाही "
तिला वाटत मी मस्करी करतो
मग तीही माझ्याशी बोलत नाही
आणि अस मूक मूक
आमच नात वाढत नाही
का जाणे कुणास ठाउक
माझ प्रेम तिला दिसत नाही
नशिबाने तिचा अबोला
फार काळ टिकट नाही
बोलायला लागली की
शब्दाना मुकत नाही
मान्य आहे नसतील कळत
तिला माझ्या कविता...
माझी कालजी करणारी नजर
तिला कशी कळत नाही?
मैत्रिण गमवायची नाही
म्हणुन मी बोलत नाही
मनात तीच असते नेहमी
म्हणुन तेहि कधी खोलत नाही
आहे का तुम्हालाही अशी मैत्रिण ? ? ?
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा