....... बदललेली मैत्रिण ..........

कोणी सांगेल का मला अस का होत ?

जिला जितका जिव लावावा ,
तिने तितकेच दूर जाव ....

जिला आपण आपल म्हनाव ,
तिने आपल्याला परक समजाव....

जिला आपण खरी मनापासून मैत्रिण मानावी,
तिनेच बॉयफ्रेंड सोबत आपली चेष्टा करावी......

जिच्या सोबत हसण्याचा प्रयत्न करावा ,
आणि तिनेच आपल्याला रडवाव ............

जिचे अस्तित्व आपण जपाव ,
तिला आपण असल्याच भानही नसाव ......

जिची आपण प्रत्येक क्षणी आठवण काढावी,
तीला साध आपल नावही लक्षात नसाव ........

जिला आपण आपल्या भावना सांगाव्यात ,
तिला त्यात मुलीच रस नसावा ........

जी स्वतः कुठेतरी चुकत असावी ,
तीने कधीही तिची चुकी न मानावी ........

ती स्वतः बदललेली असताना सुद्धा ,
' तू बदलला आहेस ' अस म्हणावी .........

एवढ होउन सुद्धा ,
मीच तिला खर मनापासून मैत्रिण मानावी ...........

अस का ???

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा