ती मला दिसली...

ती मला दिसली...
कॉलेजच्या पहिल्याच दिवशी..
ती मला दिसली...

मला पाहताच आई ग..!!
काय गोड हसली....!!

पहिल्याच दिवशी..
ती माझ्या मनातच बसली...

एकाच नजरेत
तिने माझी विकेटच घेतली..

जिकडे तिकडे मला..
तीच दिसू लागली...

तिच्या त्या निरागस चेहर्याने...
माझी झोप पण उडाली..

अहो हा तर कहरच झाला...
मला ती स्वप्नात पण दिसू लागली..

तिला काहीही करून विचारेन..
म्हणून चोकलेट आणि फूले घेतली..

आख्खा कॉलेज शोधल..
पण मला कुठेच नाही दिसली..

थोड्या वेळाने ती तिच्या...
प्रियकरा सोबत दिसली..

माझ्या स्वप्नाच्या दिव्याला..
अलगदपणे फुंकर मारून गेली...

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा