गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड नसण्याचे फायदे

१. एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो.
२. झोप चांगली लागते.
३. मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही.
४. आपण कसे दिसतोय, यावर फालतू वेळ खर्च होत नाही.
५.मध्यरात्री, उत्तर-मध्यरात्री, भल्या पहाटे वगैरे भलत्याच वेळांना एसेमेस वाजत नाहीत आणि त्यांना तात्काळ उत्तर देण्याचं बंधन तर मुळीच नसतं.
६.महिन्यातून १००दा मोबाइल रिचार्ज करण्याची गरज पडत नाही.
७.मुलगा कितीही मुलींशी आणि मुलगी कितीही मुलांशी बोलू शकते.
८.कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा