नमस्कार मित्रहो आपल्या कॉम्पुटरवर जसे आपण मराठी टायपिंग करतो तसे आपल्या मोबाईलवर हि करता आले तर... असा मला प्रश्न पडला आणि मी या प्रश्नाचे उत्तर शोधायचे ठरवले सहज आणि सोप्या पद्धतीने मोबाईलवर टायपिंग कसे करायचे याचा शोध घेऊ लागलो मी बरीच सोफ्टवेअर माझ्या स्मार्ट फोनमध्ये वापरून पाहिली पण काही जमली नाही. असाच शोध घेत असताना माझी मदत नेहमी प्रमाणे गुगल काकांनी केली आणि मराठी मी सहज आणि सोप्या पद्धतीने लिहू लागलो. ते मला कसे काय जमले याची माहिती मी तुम्हाला या लेखात देत आहे मराठी टायपिंग साठी तुम्हाला गुगलचे एक एॅप मोबाईलमध्ये इनस्टोल करावे लागेल आणि काही छोट्या सेटिंग कराव्या लागतील त्या पुढील प्रमाणे
सर्वप्रथम गुगल इनपुट हे सोफ्टवेअर ऑनलाईन किवा तुम्ही मोबाईल मधल्या प्लेस्टोर मधून इनस्टोल करा. त्यानंतर फोन मध्ये सेटिंग जाऊन लेन्ग्वेज अॅड इनपुट ---> चूज इनपुट मेथड ---> गुगल हिंदी इनपुट वर चेक मार्क करा नंतर डिफोल्ट वर क्लिक करा आणि चूज इनपुट मेथड हिंदी ट्रान्सलेशन करा नंतर बाहेर या
नंतर मोबाईलमध्ये कुठेही टायपिंग करताना खाली दर्शवल्या प्रमाणे किबोर्ड दिसेल
लेखात काही ठिकाणी गरजे नुसार ईग्रजी शब्द वापरले गेले आहते त्यासाठी क्षमस्व आपल्या प्रतीक्रिया व सूचना जरूर कळवा आपले स्वागत आहे.
एक मराठी प्रेमी
किशोर रामचंद्र कदम.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा