मजेशीर-गमतीदार उखाने भाग ३

१७) तेलाच्या दिव्याला तूपाची वात
शंकररावंशी करून लग्न लावली आयुष्याची वाट

१८) चंदेरी चळिला सोनेरी बटन
........ रावांना आवडते तंदुरी चिकन १९) बागे मध्ये असतात गुलाबाच्या काळ्या
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानच्या फाल्या

२०) इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर
.................च नाव घेते ............... ची लव्हर

२१ ) वन टू थ्री ........................
........ चे नाव घेते मला करा फ्री

२२) कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशी
माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी

२३) स्टुलावर स्तुला बत्तिस स्तुल
............ राव एकदम ब्यूटिफुल

२४) ........ चा नि माझा संसार होईल सुखकर
जेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर

2 comments:

Snehal Lad म्हणाले...

wah wah mast!!!

अनामित म्हणाले...

june ukhane havet kahi mothe tar kahi chote

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा